[EXIM Bank] भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2025

[EXIM Bank] भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2025

Exim Bank Bharti 2025

EXIM Bank Bharti 2025: Export-Import Bank of India has the following new vacancies and the official website is www.eximbankindia.in. This page includes information about the EXIM Bank Bharti 2025, EXIM Bank Recruitment 2025, and EXIM Bank 2025 for more details Keep Visiting Mahanmk.org For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 16/06/25

भारतीय निर्यात-आयात बँक [Export-Import Bank of India] मध्ये अधिकारी – डिजिटल टेक्नॉलॉजी फिनाकल कोअर पदांच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 जुलै 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा

एकूण: 06 जागा

EXIM Bank Bharti 2025 Details:

EXIM Bank Vacancy 2025

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
अधिकारी – डिजिटल टेक्नॉलॉजी फिनाकल कोअर / Officer – Digital Technology Finacle Corei) 60% गुणांसह B.Sc./B.E./B. Tech in Computer Science/Information Technology/Electronics & Communication पदवी किंवा CS/ IT मध्ये MCA/M.Tech मध्ये किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी.
ii) उमेदवारांकडे उत्कृष्ट संवाद कौशल्य असले पाहिजे.
06

Eligibility Criteria For Export-Import Bank of India-Exim Bank Recruitment 2025

सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 31 मे 2025 रोजी, 35 वर्षे. 

शुल्क (Fee):  General/OBC: 600/- रुपये [महिला – 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.eximbankindia.in

How to Apply For EXIM Bank Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://applyonlineeximb.com/Intro.aspx या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 जुलै 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.eximbankindia.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Scroll to Top